वृत्तसंस्था
पंजाब : उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदारांना भावनिक साद घालणाऱ्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची पंजाब कॉंग्रेसचे नेते चरणजित सिंग चन्नी यांनी कोंडी केली. प्रियंका गांधी यांची खुशमस्करी करण्यात चन्नी व्यस्त होते. प्रियंका पंजाबी आहेत, त्या पंजाबची बहू आहेत, असे चन्नी म्हणाले. त्यानंतर मात्र ते एकदम यूपी-बिहारी-दिल्ली वाल्यांवर घसरले.Channy’s insult to UP-Biharwala for not praising Priyanka
त्यांच्या पंजाबी वाक्याचा आशय असा होता की, “पंजाब में बाहर वाले यूपी, बिहार, दिल्ली के लोग क्यों राज करेंगे?” चन्नी यांच्या या वक्तव्याचा हिंदी भाषिक पट्ट्यातून जोरदार निषेध होऊ लागला आहे. चन्नी यांच्या विरोधात सोशल मीडियात उमटलेल्या काही तिखट प्रतिक्रिया अशा – “पंजाबन बना दिया ठीक है लेकिन इसी पंजाबन के पापा और उनके साथ वालों ने पंजाबियों का कत्ल करवाया दिल्ली में और चन्नी तलवे चाटने के चक्कर में ये भी भूल गया कि गुरु गोविंद सिंह जी का जन्म भी बिहार में ही हुआ था।”
https://youtu.be/rqFQW7gFif8
आणखी एका नेटकऱ्याने सुनावले आहे, “सहमति में सर भी हिला रही हैं। कान खोल गल सुण चन्निया, यूपी दे, बिहार दे लोकां दी इज्जत कर, गुरु गोबिंद सिंह जी महाराज जी दी जन्मभूमि है बिहार।”
Channy’s insult to UP-Biharwala for not praising Priyanka
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App