वृत्तसंस्था
मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. रशिया युक्रेनच्या शहरांमधील नागरी भागांवर सतत बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय अडकले होते. त्यांना रशियन शहरांमधूनही परत आणले जात आहे. खेरसनमध्ये अडकलेल्या ३ भारतीयांना सिम्फेरोपोल आणि मॉस्कोमार्गे बाहेर काढण्यात आले. Attacks on Ukraine continue, Russian forces seize hospital and hold 400 hostages
येथे, रशियाने मारियुपोलमधील सर्वात मोठे रुग्णालय ताब्यात घेतले आहे. येथील उपमहापौर म्हणाले की, रशियन सैन्याने डॉक्टर आणि रुग्णांसह ४००जणांना ओलीस ठेवले होते. त्यांना बाहेर पडू दिले जात नाहीये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App