• Download App
    AJIT DOBHAL : तुम्ही देखील अजित डोभाल यांना फॉलो करीत असाल तर, सावधान ; MEA ने जारी केला अलर्ट|AJIT DOBHAL: If you are also following Ajit Doval, beware; Alert issued by MEA

    AJIT DOBHAL : तुम्ही देखील अजित डोभाल यांना फॉलो करीत असाल तर, सावधान ; MEA ने जारी केला अलर्ट

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ट्विटरवर नाहीत.AJIT DOBHAL: If you are also following Ajit Doval, beware; Alert issued by MEA


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सावधान! जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल ; कारण NSA डोभाल यांचे ट्विटर हॅंडल नाही. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ट्विटरवर नाहीत.

    तेथे त्यांच्या नावाने जे अकाऊंट सुरू आहेत. ते सर्व बनावट आहेत. अशातच त्यांच्या नावाने सुरू असलेल्या बनावट अकाऊंटपासून नेटकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला देखील बागची यांनी दिला आहे.

    ते म्हणाले की , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपल्या कार्यशैलीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना लाइमलाइटमध्ये राहण्याची हौस नाही. त्यांच्या जबाबदार स्वभावामुळे ते नको तिथे वक्तव्य करीत नाहीत. त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचे भारतीय चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या बनावट अकाऊंटवर फॉलोवर्सची संख्या देखील अधिक आहे.

    AJIT DOBHAL: If you are also following Ajit Doval, beware; Alert issued by MEA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार