काय सांगता ? दुचाकीमध्ये चक्क एअरबॅग्स; दोन कंपन्यांकडून काम वेगात सुरु


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कर पाठोपाठ आता दुचाकीमध्ये एअरबॅग्स मिळणार आहेत. त्यासाठी दोन दुचाकी कंपन्या कामाला लागल्या आहेत. airbags for Two wheeler also

दुचाकी अपघात प्राण जाऊ नयेत,यासाठी ही धडपड कंपन्यांनी केली आहे. प्राण वाचविण्यासाठी एअरबॅग्स देण्याचा विचार सुरू झाला आणि त्या दिशेने कामही सुरु झाले आहे. पॆग्गीओ कंपनी आता त्यासाठी ऑटोलिव कंपनीसोबत काम करत आहे

एखादा अपघात घडल्यास दुचाकीस्वाराला कसं वाचवता येईल यावर अनेक दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्या काम करत आहेत. परंतु आता दुचाकीमध्ये एअरबॅग्स देण्यावर चर्चा सुरू आहे. याचाच अर्थ कारप्रमाणे लवकरच बाईक आणि स्कूटरमध्येही एअरबॅगचं फीचर मिळणार आहे.

सेकंदात उघडणार एअरबॅग

वाहनाच्या फ्रेमवर एअरबॅग लावण्यात येणार आहेत. अपघात झाला तर सेकंदात ती ओपन होईल. यामाध्यमातून २०३० या वर्षापर्यंत दरवर्षी १ लाख लोकांचे प्राण वाचवण्यात येणार आहेत , अशी माहिती ऑटोलिव कंपनीचे अध्यक्ष मिकेल ब्रॅट यांनी दिली.

airbags for Two wheeler also

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*