विशेष प्रतिनिधी
मुंबई – निर्माता अलौकिक देसाई यांच्या ‘सीता-द इनकार्नेशन’ या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करिना कपूर-खानने तब्बल बारा कोटी रुपये मानधन मागितल्यावरून तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.Actress Kareena Kapoor trolls from Sita’s role, netizens warn of boycott
तसेच सीतेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी हिंदू अभिनेत्रीच घ्यावी, असे सांगत करिनावर बहिष्कार टाकण्याची मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे. करिनाने जर सीता मातेची भूमिका साकारली, तर तो सीतेचा आणि हिंदू धर्माचा अपमान होईल, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
सीता-द इनकार्नेशन या आगामी चित्रपटासाठी करिना कपूरला विचारणा करण्यात आली. त्यासाठी तिने १२ कोटींचे मानधन मागितले. तसेच सीतेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना हिंदू अभिनेत्री मिळाली नाही का, असा सवाल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App