वृत्तसंस्था
मॉस्को : चार अटी मान्य करा, लगेच युद्ध थांबवितो; असा नवा प्रस्ताव रशियाने युक्रेनला दिला आहे. Accept the four conditions, immediately stop the war; Russia’s new proposal to Ukraine, meeting begins
युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली. युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, किव्हने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App