सिंगल फेअर डबल जर्नी : रशियाकडून तेल खरेदीचा पंतप्रधान मोदी यांचा निर्णय अचूक ठरला; परराष्ट्र धोरणाचेही जगभर कौतुक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्णय अतिशय अचूक ठरले असून त्याचे जगभर कौतुक होत आहे. मी सिंगल फेअर डबल जर्नीचा विचार करणारा माणूस आहे, असे वाक्य एका मुलाखतीत मोदी यांनी काढले होते. रशियाची स्वस्त दरात तेल खरेदीची ऑफर स्विकारुन त्या वाक्याची प्रचिती दिली आहे. Single Fair Double Journey: Prime Minister Modi’s decision to buy oil from Russia was correct; Foreign policy is also appreciated all over the world

रशिया युक्रेन युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. त्याचे फायदे हे भारताला मिळत आहेत. अर्थात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा विचारही केला पाहिजे.युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असते. युद्ध दोन राष्ट्र करत असताना त्यात एकाची बाजू घेणे अयोग्यच आहे.

युद्ध आता धोकादायक वळण येऊन पोहचलं आहे. त्यात रशियाचं सैन्य युक्रेन-नाटो सीमेजवळ आल्याने सैन्यांमध्ये थेट चकमक होण्याची शक्यता बळावली आहे.
इतर देशांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं या युद्धाच्या झळा बसत आहेत. अशावेळी दोन्ही देशांनी आपांपसांत चर्चा करत युद्धाला पूर्णविराम द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. यासाठी भारत, फ्रान्स, अमेरिका, इस्राईल यांसहीत इतर काही देशांकडून प्रयत्नही सुरू आहेत.

Single Fair Double Journey: Prime Minister Modi’s decision to buy oil from Russia was correct; Foreign policy is also appreciated all over the world

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात