बाळासाहेब ठाकरे यांचे साकारले अनोखे पोर्टेट; जयंतीनिमित्त कलाकारांकडून अभिवादन


विशेष प्रतिनिधी

पवई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अनोखे पोर्टेट पवईत साकारले आहे. जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला आहे. Unique portraits of Balasaheb Thackeray; Birth Anniversary greetings from the artist

शिवसेना आमदार सुनिल राऊत यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलाकार चेतन राऊत यांनी तब्बल ५०,००० मातीच्या दिव्या पासून बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटली भव्य रांगोळी; सोलापुरातील कलाकारांचा स्मृतिदिनी उपक्रम


कलाकर चेतन राऊत यांनी साकारलेल्या पोर्ट्रेटमध्ये ६ रंगछटा असलेले दिवे वापरले आहे. आकारमानाने ४० फूट लांब व ३० फूट रुंद आहे. हे पोर्ट्रेट पूर्ण बनविण्यासाठी ९ तास लागले. चेतनसोबत इतर १५ कलाकार या पोट्रेट निर्मितीमध्ये काम करीत होते. हे पोट्रेट २५ तारखेपर्यंत सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे.

Unique portraits of Balasaheb Thackeray; Birth Anniversary greetings from the artist

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात