विशेष प्रतिनिधी
पुणे : महानगरपालिका निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीनेच होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत दोनचा प्रभाग होणार अशा वावड्या कोणी उठवल्या ? असा प्रश्न त्यांनी केला. Pune municipal elections in three-member system only: Ajit Pawar
ED Raid Ajit Pawar : सगळे साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे तरीही उपमुख्यमंत्री म्हणतात…माझ्या तीन बहिणींच्या कारखान्यांवर छापे का मारले?
पुण्यात महानगर पालिकेच्या एका रुग्णालय उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे.
यासाठी राज्य सरकारने एकमताने कायदा तयार केला. त्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली आहे. परंतु हा कायदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही तर राज्य निवडणूक आयोग कधीही महापालिकांच्या निवडणूक जाहीर करू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App