पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी जय्यत तयारी; दोन वर्षांनंतर आयोजन; पाच लाख वारकरी

वृत्तसंस्था

पैठण : पैठणच्या नाथषष्ठी यात्रेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. दोन वर्षांनंतर यात्रेचे आयोजन केले असून ; पाच लाख वारकरी या यात्रेत सहभागी होणार आहेत. Triumphant preparations for the Nathashthi Yatra of Paithan; Organized after two years; Five lakh Warakari

यात्रा २३ तारखेला आयोजित केली आहे. यासाठी यात्रा मैदान ते गोदावरी नदीच्या वाळवंटात सपाटीकरण करून दीडशे ते दोनशे दिंड्यांच्या फडांची व्यवस्था केली आहे. साधारणपणे पाच लाख भाविक येण्याचा अंदाज असून त्याचे नियोजन नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी औरंगाबाद ग्रामीणचे पोलिसानी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला.



पंढरपूरच्या आषाढी यात्रेनंतर सर्वात मोठी समजली जाणारी पैठणची नाथषष्ठी यात्रा परिचित आहे. मंत्री भुमरे यांनी शनिवारीच बैठक घेऊन यात्रा नियोजित २३ तारखेलाच भारणार असून प्रशासनाला तयारीचे आदेश दिले.

Triumphant preparations for the Nathashthi Yatra of Paithan; Organized after two years; Five lakh Warakari

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात