मराठी माध्यमांमध्ये पहिलीपासून विद्यार्थ्याना देणार इंग्रजीचे धडे; शिक्षणमंत्री गायकवाड


वृत्तसंस्था

मुंबई : मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली. Students from the very beginning in Marathi medium English lessons to be given; Education Minister Gaikwad

राज्यातील अनेक मराठी शाळा ओस पडल्या आहेत. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके तयार असतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.



प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत असलेल्या गोष्टी लवकर समजतात. त्याची गोडी त्याला असते, पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहेत हे माहिती असावे म्हणून आम्ही हे करत आहोत. पुस्तकांचे ओझे होणार नाही. याचे आपण तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आपण सध्या राज्याच पहिलीसाठी एकत्रित आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तके आणत आहोत.

Students from the very beginning in Marathi medium English lessons to be given; Education Minister Gaikwad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात