इगतपुरी ( नाशिक) : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ३ वरून प्रवास करणारे अगोदरच इंधन महागाईने त्रासले आहेत. अशा या होरपळलेल्या जनतेच्या खिशाला अजून कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ जुलै पासून टोलच्या दरात वाढ केली आहे.Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50
हा नवीन दर फास्टटॅगमधून वजा होणार आहे. ज्या प्रवाशांनी फास्टटॅग काढलेला नाही त्यांना आता दुप्पट रक्कम आकारली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App