वृत्तसंस्था
मुंबई : नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी ठाकरे- पवार सरकारचे १ हजार कोटी रुपये वसुलीचे टार्गेट ठेवले आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. Thackeray-Pawar government’s target of Rs 1,000 crore for Christmas and Thirty First; BJP MLA Amit Satam
मुंबईतील एका कार्यक्रमातबोलताना भाजप आमदार अमित साटम यांनी म्हटले की, क्लब, रेस्टॉरंट, बार, लग्नसोहळे आहेत आणि आता तर त्यांनी सांगितलंच आहे की घरातही येणार… तुम्ही इमारतीच्या टेरेसवर पार्टी केली तरी तेथे बीएमसी येणार… पोलिस येणार.
मुंबई मनपा आयुक्तांवर गंभीर आरोप उत्पादन शुल्क विभाग,पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका या सर्वांना एक हजार कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं आहे. हे वसुलीचं काम महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट असलेले मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल हेच करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App