एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत तर सरकार तोडगा काढायला तयार नाही अशातच आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घ्यायना.ST Strike: Another ST worker committed suicide by hanging due to agitation
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेडमध्ये वसरणी भागातील एसटी वाहकाने आज गळफास लावून आत्महत्या केली आहे.भिमराव सदावर्ते असं आत्महत्या करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. सदावर्ते हे किनवट आगारात होते. विलीनीकरणावर तोडगा निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सदावर्ते तणावात होते.त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत तर सरकार तोडगा काढायला तयार नाही अशातच आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घ्यायना.दरम्यान यावर तोडगा निघणार आहे की नाही.तसेच सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App