प्रतिनिधी
नागपूर : पेशेवर पहिलवान द ग्रेट खली अर्थात दिलीप सिंह आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबागेतील स्मृतिमंदिरात नतमस्तक झाले. Paying obeisance at the Great Khali Sangh Headquarters Sarsanghchalak Memorial Shrine in Resimbagh
द ग्रेट खली यांनी रेशीमबागेत आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यांना पुष्पांजली अर्पण केली. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी द ग्रेट खली यांचे स्वागत करून त्यांना संघाचे कार्य आणि विविध उपक्रमांची माहिती दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App