वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह पाच शहरामध्ये ड्रोनद्वारे ऑनलाइन फूडची चक्क डिलिव्हरी केली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड मागविल्यानंतर ते घरपोच ड्रोनद्वारे पाठविले जाणार असल्याचे त्यासाठी नागरिकांनी तयारी करावी.Online food delivery will be By drone in five cities including Mumbai and Pune
कोरोना संकर्मनामुळे आणि धावत्या काळात हल्ली ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी नागरिक आग्रही आहेत. स्विगी आणि झोमॅटो या डिलिव्हरी अॅपमधून नेहमीच काही ना काहीतरी लोक मागवत असतात.
काही दिवसांनी ऑनलाईन फूड ऑर्डर कराल आणि तुमचे दार ड्रोन ठोठावणार यात शंका नाही. कोणत्याही डिपार्टमेंटल स्टोरमधून काही ऑर्डर केल्यास ती ऑर्डर घेऊन एक ड्रोन तुमच्या घरी येणार आहे. ड्रोनने डिलिव्हरी करण्यासाठी अनेक कंपन्या आपले ड्रोन तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App