• Download App
    एक मराठा, लाख मराठाचा राज्यात जयघोष; 'शिवनेरी ते मुंबई' असा लॉंग मार्च' काढणार। One Maratha, one lakh Marathas cheering in the state; There will be a long march from Shivneri to Mumbai

    एक मराठा, लाख मराठाचा राज्यात जयघोष; ‘शिवनेरी ते मुंबई’ असा लॉंग मार्च’ काढणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – राज्यातील ठाकरे- पवार सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी इच्छुक नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आता ‘शिवनेरी ते मुंबई’ असा ‘लॉंग मार्च’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एक मराठा, लाख मराठाचा जयघोष होणार आहे. One Maratha, one lakh Marathas cheering in the state; There will be a long march from Shivneri to Mumbai



    विशेष म्हणजे हा ‘लॉंग मार्च’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घरावर जाऊन धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.

    One Maratha, one lakh Marathas cheering in the state; There will be a long march from Shivneri to Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बंडखोर 6 खासदारांच्या गटाला शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय

    Jayant Patil : अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा; म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ; 42.88 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल