WATCH : ओबीसींना 6 जुलै रोजी न्याय मिळेल; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास; ओबीसीच्या राजकीय आरक्षणप्रश्नी सुनावणी


बीड : ओबीसीच्या राजकीय आरक्षणप्रश्नी ६ जुलैपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकली आहे. या सुनावणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रतिक्रिया दिली असून राज्य सरकारने जर व्यवस्थित रित्या मांडणी केली असेल तर ६ जुलै रोजी ओबीसीला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. OBCs will get justice on July 6

दरम्यान, सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षण प्रश्नी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. त्या बीड येथे आयोजित कार्यक्रमा दरम्यान बोलत होत्या.

  • ओबीसी राजकीय आरक्षणप्रश्नी सुनावणी लांबणीवर
  • सुनावणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे प्रतिक्रिया
  • ६ जुलै रोजी ओबीसीला न्याय मिळेल
  • सरकारच्या याचिकेमुळे दुसरी याचिका नाही
  • सरकारने चांगली बाजू मांडली तर न्याय मिळेल

OBCs will get justice on July 6

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात