खरतर सहा महिन्यांनी सगळ्या नैसर्गिक वायूच्या दरांचा देशांतर्गत गॅस धोरणानुसार फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले होते.Now CNG price hike by Rs 1.80 paise; Inflation cuts pockets of matches
विशेष प्रतिनिधी
पुणे :दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे.दरम्यान या महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला रोजच्या दिवसाला कात्री लागत आहे.दरम्यानपेट्रोल डिझेल नंतर आता उरले – सूरले सीएनजीच्या दरात देखील 1 रुपया 80 पैशाची वाढ करण्यात आली आहे.लाखो ग्राहकांना सीएनजीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आता नागरीकांना 1 किलो सीएनजी साठी 63.90 रुपये मोजावे लागणार आहे.दरम्यान आता नागरिकांना या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.
मात्र दुसरीकडे दिवाळीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचा काही नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरतर सहा महिन्यांनी सगळ्या नैसर्गिक वायूच्या दरांचा देशांतर्गत गॅस धोरणानुसार फेरआढावा घेतला जातो.
त्यानुसार 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले होते. सीएनजी इंधनाचा वापर रिक्षा, कॅब, खासगी वाहनांमध्ये केला जातो. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App