विशेष प्रतिनिधी
मुंबई : अलिबाग तालुक्यातील कोर्लई गावाच्या सरपंचांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी 19 बंगले आपल्या नावावर करण्यास संदर्भातले पत्रे लिहिली आहेत. ती पत्रे जानेवारी आणि मी 2019 मध्ये लिहिली आहेत. Name the 19 bungalows: Letter from Rashmi Thackeray, Manisha Vaikar to Sarpanch of Korlai village !!; Approved remarks and seal of Gram Panchayat too !!
In January (& May) 2019 Rashmi Uddhav Thackeray wrote letter to Korlai Grampanchayat Alibag to transfer 19 Bungalow in Her Name जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले pic.twitter.com/IWBcLGAL2g — Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) February 17, 2022
In January (& May) 2019 Rashmi Uddhav Thackeray wrote letter to Korlai Grampanchayat Alibag to transfer 19 Bungalow in Her Name
जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले pic.twitter.com/IWBcLGAL2g
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) February 17, 2022
याबाबतची कार्यवाही मंजूर अशा स्वरूपाचा शेरा देखील सरपंचांनी त्यावर मारला आहे. हे पत्रच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केले आहे.
कोर्लई गावातील अन्वय नाईक यांच्या जमिनीवरचे त्यांचे 19 बंगले आपण खरेदी केले असून त्यांच्या गट क्रमांकासह आपल्या नावावर करावेत, असा विनंती अर्ज रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी केल्याचे दिसून येते. यासाठी त्यांनी हेमंत शांताराम पाटील यांना अखत्यारी (मुखत्यारी) दिल्याने त्यांचे नाव पत्रामध्ये पहिले आहे. या पत्रावर कुर्लई गावच्या ग्रामपंचायतीचा शिक्का आणि “मंजूर” असा सरपंचांनी शेरा मारल्याचे ही दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App