वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून


विशेष प्रतिनिधी

पुणे : वारजेतील दांगट पाटील नगर येथे प्रेम प्रकरणातून खून झाला. मुलीच्या आई – वडील आणि भावाने मिळून तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना काल रात्री घडली. प्रदूमन कांबळे (कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे.Murder of a young man in a love affair in Warjeetयाप्रकरणी वारजे पोलिसांनी काही तासात मुलीची आई आणि भावाला अटक केली. तर, वडिलांचा शोध सुरू आहे. वारजे पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Murder of a young man in a love affair in Warjeet

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था