MPSC नोकरीची संधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 1085 रिक्त जागांसाठी भरती


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.MPSC Job Opportunity: Maharashtra Public Service Commission Recruitment for 1085 Vacancies

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब करिता एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटती तारीख 17 जून 2022 आहे.



अटी व नियम

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा

पदाचे नाव – सहायक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक

पद संख्या 1085 जागा

अर्ज शुल्क – अमागास – 544 रुपये, मागासवर्गीय – 344 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Job Opportunity: Maharashtra Public Service Commission Recruitment for 1085 Vacancies

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात