कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..


प्रतिनिधी

पुणे :२६ आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बापट यांनी दिला. MP Girish Bapat angrily leaves the meeting of Canal Committee

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली या मध्ये संपूर्ण शहराला सामन पाणीपुरवठा  सध्या पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे लोकांचे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा प्रश्न खासदार बापट यांनी विचारला. पुढील तीन दिवसांमध्ये पाणीप्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे बापट यांनी सांगितले

MP Girish Bapat angrily leaves the meeting of Canal Committee

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात