महामोर्चाच्या परवानगी वरून महाविकास आघाडीचा बवाल, पण मोर्चाला पोलिसांची परवानगी

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतल्या महामोर्चा विषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठा बवाल उभा केला होता पण या मोर्चाला पोलिसांनी मोजक्या अटी शर्तींवर परवानगी दिली आहे.  महाविकास आघाडीचा महामोर्चा उद्या 17 डिंसेबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला पोलिसांनी देखील परवानगी दिली आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मोर्चाला परवानगी देताना पोलिसांनी 5 अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन करण्याची जबाबदरी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असणार आहे. Mahavikas Aghadi’s uproar over the permission of the Mahamorcha


शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव माझाच, मी उपमुख्यमंत्री झाल्याने प्रतिष्ठेत अधिक भर; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती


या अटी, शर्तींचे करावे लागणार पालन

  • यात प्रामुख्याने मोर्चाला मार्गदर्शन करताना, नेत्यांनी कुठेलही आक्षेपार्ह विधान करु नये, जेणेकरुन दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही.
  • मोर्चात आर्म्स एक्टनुसार कुठलीही घातक शस्त्र आणू नयेत किंवा वापरु नयेत. जेणेकरुन दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही
  • मोर्चा दरम्यान कुठेही फटाके फोडू नये.
  • दिलेल्या मार्गानुसारच मोर्चा पुढे जायला हवा.
  • त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही व सर्व नियमांचे पालन करावे, अशा अटीच्या आधारे मोर्चाला परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Mahavikas Aghadi’s uproar over the permission of the Mahamorcha

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात