WATCH: ‘ ते’ तालिबानी विधान अख्तर यांनी मागे घ्यावे अतुल भातखळकर यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी केले आहे. हे वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.Javed Akhtar should withdraw His statement against RSS And VHP saying them Talibani thinkers : Atul Bhatkhalkar

तसेच यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.



  • ‘ तालिबानी विधान जावेद अख्तर यांनी मागे घ्यावे
  • संघ, विहिंपला म्हणाले तालिबानी विचारांचे
  • वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया
  • बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा

Javed Akhtar should withdraw His statement against RSS And VHP saying them Talibani thinkers : Atul Bhatkhalkar

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात