हिजाब वादाचे पडसाद; बुलडाण्यात १४४ कलम लागू; मोर्चा, निर्दशने आणि आंदोलनास मनाई

विशेष प्रतिनिधी

बीड : कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब वादाची ठिणगी महाराष्ट्रातही पसरली आहे. सर्वत्र मोर्चे काढण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बुलढाण्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. मोर्चा, निर्दशने आणि आंदोलन करण्यास मनाई आहे. Hijab controversy ! Section 144 applies at Buldhana; Prohibition of rallies, demonstrations and agitations

कर्नाटक राज्यात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लिम मुलींवर हिजाब घालण्यावर बंदी घातल्या निषेधार्थ व हिजाब बंदीच्या समर्थनात शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरात मोर्चा, निर्दशने आणि आंदोलन होवून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.



या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या दिवशी मोर्चे निर्दशने किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय ४ पेक्षा जास्त व्यक्ती देखील एक सोबत फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

Hijab controversy ! Section 144 applies at Buldhana; Prohibition of rallies, demonstrations and agitations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात