विशेष प्रतिनिधी
सोलापूर: वारंवार तक्रार देऊन ही दखल न घेतल्याने सोलापुरातील महिलांनी दारूचा अड्डा पाडून टाकलाय. सोलापुरातील एसटी स्टॅन्ड परिसरातील मोटे वस्तीत हा प्रकार घडला. Hammer of angry women at a liquor den; As no action was taken, the wall was made horizontal
मागील काही दिवसापासून भर वस्तीत अवैध पद्धतीने दारू विक्री केली जात होती.वस्तीत राहणाऱ्या लोकांना दारुडे त्रास देत होते. याबाबत महिलांनी तक्रार देखील केली होती.पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काहीच वेळानंतर लगेच पुन्हा दारूधंदा सुरु होतं होता.त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अखेर हातात हातोडा घेतला. आणि महिलांनी एकत्रित येऊन या दारू अड्डयाची भिंतच पाडून टाकली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App