WATCH :फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे दुर्भाग्य सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरे सरकारवर टीका


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यपालांकडे १२ आमदारांसाठी मुख्यमंत्री गेले असतील, तर ते राज्याचं दुर्भाग्य आहे.” अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.“दोन दिवसांचं अधिवेशन होतं. कधी सुरू होतं आणि कधी संपतं, असे स्वप्नात असल्यासारखं अधिवेशन संपत आहे.For only 12 MLAs It is unfortunate to meet the governor

कारण कोरोना विषाणूने सांगितलेलं आहे, की मंदिर आणि लोकशाहीचे मंदिर. या मंदिरांवर हल्ला करणार आहोत. त्यामुळे आम्ही मंदिरं बंद ठेवतो आणि अधिवेशनाचं लोकशाहीचं मंदिर बंद ठेवतो.बाकी आम्ही सगळं सुरू ठेवतो कारण, कोरोना सांगतो की बिअर बारमध्ये हल्ला करणार नाही. नवीन काही आमच्याकडे संशोधक आले आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

  • फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे दुर्भाग्य
  • कोरोनामुळे अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळले
  • मंदिर आणि लोकशाहीचे मंदिरावर कोरोनाचा हल्ला होतो का?
  • बिअर बारमध्ये कोरोना हल्ला चढवत नाही का ?
  •  कोरोनाचा अभ्यास करणारे नवे संशोधक आलेत

For only 12 MLAs It is unfortunate to meet the governor

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण