सलमान खान स्वत:ला भाई समजतो काय , मग मी पण दादा हाय ! – अभिजित बीचकुले


 

सलमानला वाटतं की तो शो चालवतो पण तसं नाहीये.बिग बॉसचा 15 वा सिझन मी चालवला.Does Salman Khan consider himself a brother, then I too Dada ! – Abhijit Beachkule


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचुकले यांनी सलमान खानच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. ‘हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले.

बीचकुले म्हणाले की , “असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन.दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही.सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे”, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेंनी व्यक्त केलाय.

पुढे बीचकुले म्हणाले की , ” सलमानला वाटतं की तो शो चालवतो पण तसं नाहीये.बिग बॉसचा 15 वा सिझन मी चालवला.काल वाघ पिंजऱ्यात होता आणि तो हंटर फिरवत होता.आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे.सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे’, असं म्हणत बिचुकलेंनी सलमानवर निशाणा साधलाय.

Does Salman Khan consider himself a brother, then I too Dada ! – Abhijit Beachkule

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था