विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज’ अशा बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत. त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या आहेत. माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत,असे मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले आहे.Distorting the news of discord; Uddhav Thackeray’s claim
सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण आणि नबाब मलिक, अनिल देशमुख यांची जेलवारी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत कोणताही बेबनाव नाही. आम्ही एकमेकांसोबत काम करत आहोत. जेव्हा मतभेद होतात तेव्हा ते चर्चेने सोडवतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी पूर्वीच सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App