विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : एसटी महामंडळातील मृत चालकाच्या पत्नी आणि मुलाला विभागीय नियंत्रक कार्यालयातून हाकलून दिल्याची घटना बुलढण्यात घडली आहे.शिवानंद कडूबा गीते हे चिखली आगारांमध्ये चालक होते.Deceased ST employee Wife, and son is insulted in Buldhana
त्यांची पत्नी आणि मुलगा हे अनुकंपामध्ये नोकरीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांना उद्धटपणे वागणूक देऊन सुरक्षारक्षकांच्या मार्फत कार्यालयातून धक्के मारून बाहेर काढले गेले. याबाबत विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App