विशेष प्रतिनिधी
वर्धा : महाराष्ट्रात पुकारलेल्या बंदमध्ये वर्ध्यात मोर्चेकरी काही व्यवसायिकांची बाचाबाची झाली आणि मुख्य बाजारपेठेतील व्यवसायिकांचा बंदला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मोर्चेकरांशी वाद झाला. अगोदरच कोरोनाने व्यापार ठप्प आहे. आता पुन्हा बंदची नाटके कशाला ? असा सवाल व्यापाऱ्यांनी केल्याने वर्ध्यात मोर्चेकरी, व्यापाऱ्यांत राडा झाला.Corona has already halted trade, now why the closure again; Rada in traders and Morchekari in Wardha
बाजारपेठेत राडा झाला. यावेळी गर्दी जमली आणि लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आलेला आहे. आज महाविकास आघाडीने वर्धा देखील बंद पुकारला आहे.
त्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. वर्धातील मुख्य बाजारपेठेत जाऊन मोठ्या व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी काही व्यवसायिकांची मोर्चेकऱ्यांसोबत बाचाबाची झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App