आणखी एक स्वदेशी कोरोन लस, पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुध्द लढण्यासाठी देशाला आणखी एक स्वदेशी कोरोना लस मिळण्याची आशा आहे. पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स या कंपनीला एमआरएनए आधारित दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी मिळाली आहे. Another indigenous coron vaccine, Genoa Biopharmaceuticals in Pune allowed second and third phase clinical trials

कंपनीने पहिल्या टप्यात केलेल्या ट्रायलचे आकडे भारताच्या औषध नियंत्रकांकडे सादर केले आहेत. तज्ज्ञ समितीने त्याचा अभ्यास करून या लसीला सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कंपनीला १० ते १५ ठिकाणी दुसºया टप्यातील ट्रायलसाठी आणि २२ ते २७ ठिकाणी तिसऱ्या टप्यातील ट्रायलसाठी परवानगी मिळणार आहे.



यासाठी केंद्र सरकारकडून कंपनीला आर्थिक मदतही दिली जाणार आहें. डीबीटीच्या सचिव रेणु स्वरूप म्हणाल्या की, स्वदेशी लस ही व्हॅक्सिन विकास मिशनसाठी मैलाचा दगड ठरणा आहे. त्यामुळे नाकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या लसीमुळे भारत जागतिक नकाशावर येणार आहे.

Another indigenous coron vaccine, Genoa Biopharmaceuticals in Pune allowed second and third phase clinical trials

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात