Aaryan Khan chat: आर्यन खानने अनन्याकडून अरेंज केला गांजा- मित्रांना दाखवली NCB ची भीती? नवे What’s App चॅट समोर…वाचा आर्यन रियाचे धक्कादायक massages …


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे तेव्हापासून ड्रग्ज प्रकरणाची चर्चा होते आहे. एनसीबीने एक शीप पार्टी उधळून लावली. हे सगळं प्रकरण रोज वेगळी वळणं घेतं आहे. अशात आता आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातले नवे चॅट्स समोर आले आहेत. त्यावरून असं दिसतं आहे की आर्यनला अनन्याने गांजा पुरवला. एवढंच नाही तर या चॅटमध्ये एनसीबीचाही उल्लेख झाला आहे. Aaryan Khan chat: Aryan Khan arranged marijuana from Ananya- showed fear of NCB to friends? In front of the new What’s App chat … Read Aryan Rhea’s shocking massages …आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्यातले काही धक्कादायक चॅट्स समोर आले आहेत. या स्क्रिनशॉट्समध्ये असं दिसतं आहे की आर्यन खानला कोकेन टुमारोचा प्रस्ताव दिला असल्याचं दिसून येतं आहे. एका चॅटमध्ये एनसीबीच्या नावाने मित्रांना भीतीही दाखवण्यात आली आहे. Whats App चॅटमध्ये आर्यन खान एका अचित कुमारकडून 80 हजारांचं ड्रग्ज (Weed) मागवलं होतं. असंही समोर आलं आहे.

काय आहे समोर आलेलं चॅट ? हे चॅट जुलै 2019 मधलं आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान हे दोघे या चॅटमध्ये ड्रग्जवर चर्चा करत आहेत.

वाचा काय आहे हे चॅट….

आर्यन खान- मी तुझ्याकडून गुपचुप ड्रग्ज घेईन

अनन्या पांडे-ठीक आहे

आर्यन-Weed

अनन्या-हे डिमांडमध्ये आहे

आर्यन- मी ते सिक्रेटली तुमच्याकडून घेईन

अनन्या-ठीक आहे

याच दिवशी आर्यन खान आणि अनन्या पांडे यांचा दुसरा चॅट

अनन्या-मी या बिझनेसमध्ये आहे..

आर्यन-तू वीड आणलं आहेस का?

अनन्या-हो मला मिळतं आहे

NCB ला या दोघांचं 18 एप्रिल 2021चं लेटेस्ट चॅटही मिळालं आहे.

या चॅटमध्ये आर्यन खान आपल्या मित्रांशी कोकेनबाबत चर्चा करत आहेत.

आर्यन-उद्या कोकेन घेऊ..

आर्यन-मी तुमच्यासाठी घेऊन य़ेतो आहे..

आर्यन – Bye NCB

आर्यन खानच्या फोनमध्ये जे व्हॉट्स अॅप चॅट आहेत त्यामध्ये इतर दोन जणांसोबत तो बोलतो आहे.

एनसीबीकडे अनन्या पांडे आणि आर्यन खान यांची सगळी चॅट्स आहेत. यामध्ये ड्रग्जविषयीची चर्चा आहे. एवढंच नाही तर इतर स्टार किड्स सोबतही चर्चा झाल्याचं एनसीबीने म्हटलं आहे.

Aaryan Khan chat : Aryan Khan arranged marijuana from Ananya- showed fear of NCB to friends? In front of the new What’s App chat … Read Aryan Rhea’s shocking massages …

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था