बनावट स्क्रीनशाॅटच्या सहाय्याने २६ लाखांची फसवणुक

अमेरिकेत कामा निमित्त स्थायिक असलेल्या भावाने पुण्यातील सहकारनगर परिसरात रहाणाऱ्या भावाला त्याच्या बँक खात्यावर अमेरिकन डाॅलर पाठविल्याचे बनावट स्क्रीनशाॅट पाठवून एका ज्येष्ठ नागरिक इसमाची तब्बल २६ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.With the help of Fake screenshot senior citizens online cheated २६ lakhs rupees


विशेष प्रतिनिधी

पुणे –अमेरिकेत कामा निमित्त स्थायिक असलेल्या भावाने पुण्यातील सहकारनगर परिसरात रहाणाऱ्या भावाला त्याच्या बँक खात्यावर अमेरिकन डाॅलर पाठविल्याचे बनावट स्क्रीनशाॅट पाठवून एका ज्येष्ठ नागरिक इसमाची तब्बल २६ लाख रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.With the help of Fake screenshot senior citizens online cheated २६ lakhs rupees

याप्रकरणी प्रशांत यशवंद देशमुख (वय-६८) यांनी सहकारनगर पाेलीस ठाण्यात अज्ञात माेबाईलधारका विराेधात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत देशमुख यांचा एक भाऊ प्रकाश देशमुख अमेरिकेत राहत आहे. त्याचे फेसबुक वरील फाेटाे त्याचे व्हाॅटसअप प्राेफाईलवर ठेवून त्यावर तक्रारदार प्रशांत देशमुख यांच्यासाेबत मेसेज द्वारे त्यांचा भाऊ बाेलताेय असे आराेपीने भासवले.



प्रशांत देशमुख यांच्या बँक खात्यावर अमेरिकन डाॅलर पाठविल्याचे खाेटे स्क्रीनशाॅट पाठवून त्यांचा विश्वास संपादन करुन ते पैसे वेगवेगळया बँक खात्याचे नंबरवर पाठविण्यास सांगुनतक्रारदार यांची २६ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत सहकारनगर पाेलीस ठाण्याच्या वरिष्ठ पाेलीस निरीक्षक स्वाती देसाई पुढील तपास करत आहे.

With the help of Fake screenshot senior citizens online cheated २६ lakhs rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात