वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेत्री आणि फोटोग्राफर यांचे विशेष असे नाते आहे. त्याची एक गंमत अशीच अभिनेत्री कंगना बाबत घडली आहे. घराजवळ घिरट्या घालणाऱ्या एका फोटोग्राफरला तिने आता रोज येशील का?, अशा शब्दात फटकारले आहे. Will you come every day now? : Kangana asked the paparazzi
अभिनेत्री कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला (फोटोग्राफरला) फटकारताना दिसत आहे. जेव्हा पापाराझींनी फोटोसाठी पोज देण्यास सांगितले तेव्हा कंगना म्हणाली, “अरे! आता रोज येणार का? थांब.” विशेष म्हणजे कंगना ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App