वृत्तसंस्था
मुंबई : द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना चित्रपटावरून धमक्या मिळत असताना दोघांनी त्यांच्या कार्यालयात घुसून मॅनेजरला धक्काबुक्की केली आहे. Vivek Agnihotri’s manager was atked by two persons in his Mumbai office
ऑफिसमध्ये दोन मुलं जबरदस्तीनं घुसली. त्या मुलांनी त्यांच्या मॅनेजरला धक्काबुक्की केली. त्यावेळी विवेक त्यांच्या ऑफिसमध्ये नव्हते. परंतु महिला कर्मचाऱ्यांबरोबर या दोन्ही मुलांनी गैरवर्तन केलं. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं विवेक अग्निहोत्री यांना व्हाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.
अलिकडेच विवेक यांनी त्यांना मिळालेल्या धमक्यांबाबत भाष्य केलं आहे. दरम्यान, एका न्यूज पोर्टलला विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ हो.. मला धमक्या मिळत असून दोन मुलांनी माझ्या कार्यालयात मॅनेजरला धमकावले, ही बाब खरी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App