• Download App
    रामायण मालिकेतील निषाद राजाची भूमिका करणारे अभिनेते चंद्रकात पंड्या यांचे निधन। The role of Nishad Raja in the Ramayana series Actor Chandrakant Pandya passes away

    रामायण मालिकेतील निषाद राजाची भूमिका करणारे अभिनेते चंद्रकात पंड्या यांचे निधन

    वृत्तसंस्था

    मुंबई : रामायण मालिकेत निषाद राजाची भूमिका करणारे चंद्रकात पंड्या (वय ७२ ) यांचे गुरुवारी निधन झाले. The role of Nishad Raja in the Ramayana series Actor Chandrakant Pandya passes away

    रामानंद सागर यांनी रामायण ही मालिकेची निर्मिती केली होती. मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. या मालिकेत चंद्रकात पंड्या यांनी निषाद राजाची भूमिका केली होती.रामायण मालिकेपूर्वी अनेक चित्रपट त्यांनी केले. त्यामध्ये मजधार, प्यार हो गया, और होते होते प्यार हो गया, या चित्रपटांचा समावेश होता.



    ऑक्टोबरच्या सुरुवातीला रामायण मालिकेत रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता निषाद राजाची भूमिका करणारे चंद्रकात पंड्या यांचे निधन झाले.

    The role of Nishad Raja in the Ramayana series Actor Chandrakant Pandya passes away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!