• Download App
    कोल्हापुरातील रिक्षाचालकांची माणुसकी, वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्यापासून वाचवले | The humanity of rickshaw pullers in Kolhapur was saved from being pushed into prostitution

    कोल्हापुरातील रिक्षाचालकांची माणुसकी, वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्यापासून वाचवले

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : जगात देव असतो आणि तो कधी कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर मध्ये अशीच एक घटना घडली आहे. घरात सावत्र आई व वडील त्रास देत असल्यामुळे इचलकरंजी शहरातून दोन बहिणी घर सोडून बाहेर पडल्या. त्या कोल्हापूर येथील एसटी स्टँडवर घाबरलेल्या अवस्थेत फिरत असताना वेश्याव्यवसाय करणा-या महिलांनी त्यांना गाठले.

    The humanity of rickshaw pullers in Kolhapur was saved from being pushed into prostitution

    त्या महिला त्यांना बरोबर घेऊन जात आहेत असे स्टॉपवरील रिक्षावाल्यानी पाहिले आणि त्यांनी या मुलींना त्या महिलांकडून सोडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले.


    दलदलीत अडकलेल्या पाच हत्तींना सुखरूप काढले बाहेर


    कोल्हापूर येथील रिक्षाचालकांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या जाण्यापासून वाचल्या. त्या केवळ या रिक्षाचालकांची दक्षता व माणुसकी आहे.

    बऱ्याच मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले जाते. त्यांचे अपहरण केले जाते, ऍसिड फेकून चेहरा खराब करू अश्या धमक्या दिल्या जातात आणि जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते.

     

    The humanity of rickshaw pullers in Kolhapur was saved from being pushed into prostitution

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अडकेलेल्या वारकऱ्यांसाठी धर्माचार्य गतिविधी सरसावली; ‘वारी मित्र घर’ अभियान सुरू

    Wayanad : वायनाडमध्ये भूस्खलन, 3 मृत्यू; बोगद्याच्या मातीत वाहून आले टँकर-वाहने; अनेकजण दबले; 2024 मध्ये 400 मृत्यू झाले होते

    Sharad Pawar’ : शरद पवारांचा पक्ष NDA मध्ये येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ती पेरलेली बातमी, आता कोणालाही सोबत जोडणार नाही