विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : एका तरुणीचे शीर छाटलेला मृतदेह आढळलाआहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. भद्रावतीच्या आयटीआयच्या मागील भागात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. The decapitated body of the girl was found
संबंधित युवती कोण आहे हे समजू शकलेले नाही. हा अत्यंत क्रूर प्रकार कोणी केला हे समजलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App