तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण ३ कोटी ९० लाख इतके आहे.TET scam case: ‘I want to commit suicide’; Warning given by Tukaram Supe
विशेष प्रतिनिधी
पुणे : टीईटी परिक्षेत म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली.आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण ३ कोटी ९० लाख इतके आहे.त्यामुळे आता सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.
टीईटी प्रकरणात आता तुकाराम सुपेंच्या वकिलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणात मला टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे मला आत्महत्या करावीशी वाटतेय, अशा इशारा सुपे यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App