• Download App
    तेलाच्या टँकरमध्ये आगीचा भडका इंडियन ऑइलच्या टँकरला भीषण आग|Terrible fire on Indian Oil tanker

    WATCH : तेलाच्या टँकरमध्ये आगीचा भडका इंडियन ऑइलच्या टँकरला भीषण आग

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मनमाड चांदवड रोडवरील हरनोल येथील जुना टोल नाका येथे इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरला भीषण आग लागली.साडेतीन वाजेच्या सुमारास मनमाड येथून इंडियन ऑइल कंपनीचा टॅंकर नंबर MH 46F16 56 हा तेलाने भर ललेला मनमाड ते चांदवड रोडवरून जात होता.Terrible fire on Indian Oil tanker

    चांदवड तालुक्यातील हारणुल येथील जुना टोल नाका जवळ समोरील भागात अचानक आग लागल्याने पुढील केबिन खाक झाली.आग विझवण्यासाठी हारणुल येथील शेतकरी राजाराम निकम विलास गांगुर्डे. अशोक निकम बाबाजी .निकम. हरीश वानखेडे.



    यांनी मदतकार्य मोठ्या शर्तीने केले तसेच मंगरूळ येथील सोमा टोल कंपनीच्या अग्निशामन बंब वेळेत पोचला. त्यामुळे आग आटोक्यात आली तसेच या घटनास्थळी चांदवड पोलिस कर्मचारी हजर होते.

    • इंडियन ऑइलच्या टँकरला भीषण आग
    •  मनमाड चांदवड रोडवरील धक्कादायक घटना
    • तेलाच्या टँकरचा पुढचा भाग पेटला
    • पाहता पाहता केबिन आगीत भस्मसात
    •  शेतकरी आग रोखण्यासाठी धावले
    •  अग्निशमन, पोलिसांचे मदतकार्य वेगात

    Terrible fire on Indian Oil tanker

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बाहेर येईपर्यंत माध्यमांमध्ये सुनसान; पण आरोपींच्या मुसक्या आवळताच माध्यमे आणि आरोपींची कुटुंब खेळू लागली victim card!!

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा; इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा गरजेची; सपकाळांचा इशारा

    Nashik TCS Case : ‘हे धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित कट; नाशिक TCS प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत आरोप