काही कामगार जखमी तर काहीजण अडकले ढिगाऱ्याखाली, एनडीआरएफ पथक दाखल
विशेष प्रतिनिधी
ठाणे : समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काहीजण जखमी आहेत, तर आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. Terrible accident on Samriddhi Highway 15 workers killed in Shahapur when crane with girder collapsed
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.
#WATCH | Maharashtra: Rescue and search operation underway by NDRF after a girder machine collapsed in Thane's Shahapur A total of 15 bodies have been recovered so far and three injured reported: NDRF pic.twitter.com/fCeBkk4OZ0 — ANI (@ANI) August 1, 2023
#WATCH | Maharashtra: Rescue and search operation underway by NDRF after a girder machine collapsed in Thane's Shahapur
A total of 15 bodies have been recovered so far and three injured reported: NDRF pic.twitter.com/fCeBkk4OZ0
— ANI (@ANI) August 1, 2023
NDRF च्या दोन टीम घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी मंत्री दादा भूसे यांनी घटनास्थळी पोहचत आढावा घेतला असून दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more