रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी केला.दरम्यान या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. Take immediate action against those who attacked Rohini Khadse’s vehicle; Demand of Rupali Thombre Patil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल (२७ डिसेंबर) राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी केला.दरम्यान या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.या हल्ल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेवरूनच राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञात लोकांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला, सदर भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध… ! सत्यता तपासून योग्य कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञात लोकांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला, सदर भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध… ! सत्यता तपासून योग्य कारवाई व्हावी @AjitPawarSpeaks pic.twitter.com/dad2E8w6dh — Rupali patil thombare (@Rupalispeak) December 27, 2021
रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञात लोकांनी सशस्त्र प्राणघातक हल्ला केला, सदर भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध… ! सत्यता तपासून योग्य कारवाई व्हावी @AjitPawarSpeaks pic.twitter.com/dad2E8w6dh
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 27, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App