• Download App
    सोमय्यायांना काश्मीर मध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ, संजय राऊत यांनी साधला निशाणाSend Somaiya to Kashmir, we will give them terrorist documents, targets Sanjay Raut

    सोमय्यायांना काश्मीर मध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ, संजय राऊत यांनी साधला निशाणा

    भाजप नेते किरीट सोमय्या व इडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत.Send Somaiya to Kashmir, we will give them terrorist documents, targets Sanjay Raut


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात येत आहे.त्यामुळे आता आता तेथील परिस्थिती बिघडली आहे.तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या व इडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत.

    यावरून शिवसेना खासदार संजीव राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.



    ईडी, सीबीआय,एनसीबी व किरीट सोमय्या यांना काश्मीरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मीर फिर्त बसतील, असे संजय राऊत म्हणाले.

    पुढे संजय राऊत म्हणले की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पावरां विषयी बोलण्यापेक्षा काश्मीरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोलायला पाहिजे.मात्र ते बोलत नाहित. महविकास आघाडीतील नेत्यांनाही नुसते खुर्चीवर बसून चालणार नाही .कश्मिरी पंडितांना मारले जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार गृहमंत्रालयाची आहे.

    Send Somaiya to Kashmir, we will give them terrorist documents, targets Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस