विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याची माहिती खुद्द वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे. School Education Minister Varsha Gaikwad In formated by tweeting That She is Corona positive
वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज मला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. काल मला कोरोनाची लक्षणे दिसून आली. चाचणी केली तेव्हा मी कोरोना पॉझिटीव्ही असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. माझे आरोग्य चांगले असून मी स्वतःचे विलीगीकरण केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मी करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App