Maratha reservation : विविध नेते भेटीला; संभाजीराजे यांनी ट्विटरवर शेअर केले आझाद मैदानावरचे ताजे फोटो!!


प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजी राजे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.Sambhaji Raje shared the latest photos of Azad Maidan on Twitter

त्यांनी उपोषण सोडावे त्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारित जेवढ्या आहेत तेवढ्या मान्य करू आणि उरलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारशी चर्चा करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रोह्यामध्ये दिले.

तर अनेक नेते खासदार संभाजीराजे यांना उपोषणस्थळी जाऊन भेटत आहेत. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी त्यांची भेट घेतली. आंदोलन स्थळावरचे आज दुपारनंतरचे अनेक फोटो खासदार संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर आपल्या विविध मागण्यांची वेगवेगळी ट्विट्स देखील संभाजीराजे यांनी शेअर केली आहेत.

Sambhaji Raje shared the latest photos of Azad Maidan on Twitter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात