विशेष प्रतिनिधी
धायरी : रिक्षा चालकांच्या टोळक्याने दारू पिऊन रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीच्या दगडाने काचा फोडून धायरी फाटा चौकात घातला धिंगाणा केला. ही घटना साधारण रात्री नऊ वजनाच्या सुमारास घडली आहे. येथील नागरिकांनी असेही सांगितले या ठिकाणी वारंवार अश्या घटना घडत आहे. परंतु पोलीस मात्र याकडे गंभीरपणे घेत नसल्याचे सांगितले.काही वेळातच मात्र सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाला. Riot at Dhayari Fata Chowk of drunken rickshaw drivers
धायरी ते दांडेकर पूल परिसरात सीसीटीव्ही कोठेही नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक बिनधास्त असतात. अनेकदा चौकात सिग्नल ओलांडून पुढे जाण्यासाठी रिक्षाचालक आघाडीवर असतात. अनेक रिक्षांना नीट नंबर नाहीत. रात्री दिवे बंद करून भरधाव रिक्षा चालवतात. ग्राहक मिळवण्यासाठी रस्ता कधीही डावीकडे, उजवीकडे वळवतात, अशा लोकांच्या तक्रारी आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App