पुणे रेल्वे स्टेशनवर रुळावरून घसरले रेल्वेचे डबे, वाहतूक विस्कळित


पुणे रेल्वे स्टेशनवर डेमु रेल्वेचा डबा घेतल्याने वाहतूक विस्कळित झल. दौंड डेमो या रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. मात्र, हे डबे रिकामे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घसरलेले डबे पुन्हा ट्रॅक्टवर घेण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. Railway coaches derailed at Pune railway station, traffic disrupted


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर डेमु रेल्वेचा डबा घेतल्याने वाहतूक विस्कळित झल. दौंड डेमो या रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. मात्र, हे डबे रिकामे असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे घसरलेले डबे पुन्हा ट्रॅक्टवर घेण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.साईडलाईनवरून मुख्य मार्गावर घेताना दौंड डेमो रेल्वेचा चौथा डब्बा घसरला. डबा घसरल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डब्बा पुन्हा ट्रॅक्टर घेण्यासाठी काम सुरू आहे. या अपघाताचा इतर कोणत्याही रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला नाही, असे जनसंपर्क अधिकारी मनोज झवर यांनी सांगितले.

Railway coaches derailed at Pune railway station, traffic disrupted

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात