
- म्हाडाच्या (MHADA) घरांसाठी (Houses) ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने 4 हजार 222 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. PUNE: Leaving on January 7 for 4222 houses on behalf of Pune MHADA; Launched by Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
पुणे : म्हाडाच्या (MHADA) घरांसाठी ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यासाठी खुशखबर आहे. लवकरच त्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने 4 हजार 222 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. 4 हजार 222 घरांसाठी तब्बल 64 हजार 715 लोकांनी अर्ज केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 7 जानेवारी रोजी सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हा परिषद इमारत येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ‘म्हाडा’ तर्फे येत्या 7 जानेवारीला 4 हजार 222 घरांसाठी सोडत होणार आहे. ही आठवी ऑनलाईन सोडत असून, म्हाडाच्या विविध योजनतील 2823 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1399 सदनिका असे मिळून एकूण 4 हजार 222 घरांसाठी येत्या 7 जानेवारीला सोडत होणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी दिली.
PUNE : Leaving on January 7 for 4222 houses on behalf of Pune MHADA; Launched by Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये चकमकीत; जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार; दोन ठिकाणी कारवाई
- Mumbai Section 144 : मुंबईकरांनो लक्ष द्या-शहरात आठ दिवसांची जमावबंदी-न्यू इयर पार्ट्यांनाही चाप ! नागपूरातही नवीन आदेश
- कोल्हापुरात होणार कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होमक्वारंटाईन; सुळे कुटुंबियांना कोरोना झाल्याने खबरदारी